मराठी पत्रकारीतेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान
मराठी पत्रकारीतेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान भारतरत्न , विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ( भीमराव रामजी आंबेडकर ) यांचे वडील रामजी सकपाळ हे इस्ट इंडिया कंपनीत म्हणजे ब्रिटीश सरकार कडे सुभेदाराची नोकरी करत होते आणि त्या काळी कंपनीस कारकुनाची गरज असल्याने भारतीय नागरिकांना शिक्षण सक्तीचे करण्यात आले होते पुढे १८५७ साली सक्तीचे शिक्षण बंद करण्यात आले मात्र फलटनितल्या अस्पृश्यांना शिक्षणात गोडी निर्माण झाली होती त्यामुळ स्वताच्या मुलांना शिक्षित करत असत डॉक्टर आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल ...